ताज्या बातम्या
Nitesh Rane: 'आमच्या अंगावर चालून येणाऱ्यांच्या विरोधात मी बोलणार', नितेश राणे म्हणाले...
गुन्हे दाखल होतील या भितीने माझं हिंदू समाजाची बाजू घेण बंद होणार आहे का? ते तर होणार नाही. जे आमच्या अंगावर चालून येतील त्यांच्या विरोधात मी बोलणार...
गुन्हे दाखल होतील या भितीने माझं हिंदू समाजाची बाजू घेण बंद होणार आहे का? ते तर होणार नाही. जे आमच्या अंगावर चालून येतील त्यांच्या विरोधात मी बोलणार मग यांना कुठेही किती ही गुन्हे दाखल करु देत. मी माझ्या धर्मासाठी जेवढा आवाज उचलायचा आहे आणि जेवढं आक्रमक व्हायचं आहे मी होणार.
नितेश राणे म्हणाले, अप्रत्यक्षितपणे उद्धव ठाकरेंची लायकी दाखवून दिलेली आहे. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री पदासाठी दिल्लीला गेले तिथे फक्त मुजरा करायचा राहिलेला होता, बाकी सगळे कार्यक्रम करून आलेले होते. आता पण जे आरती पवार साहेबांसारखे जेष्ठ महाविकास आघाडीच्या नेतृत्त्वाखाली जर अशी भूमिका घेतली, तर उद्धव ठाकरेंच दूकान मुख्यमंत्री संदर्भात कायमस्वरुपी बंद झालेलं आहे.