Nitish Kumar Oath Ceremony
ताज्या बातम्या
Nitish Kumar Oath Ceremony : नितीश कुमार यांनी घेतली दहाव्यांदा मुख्यमंत्रिपदाची शपथ
बिहारमध्ये प्रचंड बहुमत मिळविलेल्या एनडीए सरकारचा आज शपथविधी सोहळा पार पडला.
थोडक्यात बातमी वाचण्यासाठी खाली स्क्रोल करा...
(Nitish Kumar Oath Ceremony) बिहारमध्ये प्रचंड बहुमत मिळविलेल्या एनडीए सरकारचा आज शपथविधी सोहळा पार पडला. नितीश कुमार यांनी दहाव्यांदा मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. तर सम्राट चौधरी आणि विजय सिन्हा यांनी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. या सोहळ्याला पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शाह यांच्यासह महाराष्ट्र तसेच इतर राज्यांचे मुख्यमंत्री उपस्थित होते. नव्या मंत्रिमंडळात सहा आमदारांमागे एक मंत्री असे सूत्र ठेवण्यात आले आहे.
