Eknath Shinde
Eknath Shinde Eknath Shinde

Eknath Shinde : "आता माझीच शिवसेना..." सामनातून पुन्हा एकदा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर टीका

सामनातून पुन्हा एकदा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर टीका करण्यात आली आहे. मिंधे म्हणतात, "आता माझीच शिवसेना खरी!" काय खरे आणि काय खोटे, हे राज्यातील सामान्य जनता ओळखून आहे.
Published by :
Riddhi Vanne
Published on

Eknath Shinde : सामनातून पुन्हा एकदा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर टीका करण्यात आली आहे. मिंधे म्हणतात, "आता माझीच शिवसेना खरी!" काय खरे आणि काय खोटे, हे राज्यातील सामान्य जनता ओळखून आहे. ज्यांनी आपला विजय मोदी-शहांच्या चरणी अर्पण केला त्या चोरांच्या तोंडी 'शिवसेना' हे पवित्र नाव शोभत नाही. याच मोदी-शहांनी धनुष्यबाण चोरला आणि महाराष्ट्रातील अट्टल बेइमानांच्या हाती सोपवला. आता हे अट्टल म्हणत आहेत की, "आम्हीच खरे!" लोकसभा, विधानसभा व नगरपालिका असा चोरीचा 'इजा, बिजा, तिजा' झाला आहे. यापुढचे चित्र वेगळे असेल याविषयी आमच्या मनात शंका नाही. असं सामान्यात लिहिले आहे.

थोडक्यात

  1. सामनामध्ये माध्यमातून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर टीका

  2. मिंधे म्हणतात, "आता माझीच शिवसेना खरी!"

  3. राज्यातील जनता काय खरे, काय खोटे, हे ओळखते

  4. मोदी–शहांच्या समर्थकांनी विजय मिळवून 'शिवसेना' नाव दुरुस्त केले नाही

  5. लोकसभा, विधानसभा, नगरपालिका – चोरीचा 'इजा, बिजा, तिजा' झाला

  6. पुढचे चित्र वेगळे असण्याची शक्यता

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com