Admin
बातम्या
मुंबईतील टेक्सटाईल आयुक्तांचे कार्यालय दिल्लीत स्थलांतरित
मुंबईतील टेक्सटाईल आयुक्तांचे कार्यालय दिल्लीत स्थलांतरित करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
मुंबईतील टेक्सटाईल आयुक्तांचे कार्यालय दिल्लीत स्थलांतरित करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. पुनर्रचना प्रकियेचा हवाला देत केंद्राकडून कार्यालय स्थलांतरित करण्याचा निर्णय झालेला आहे.
केंद्राकडून राज्यातील टेक्सटाईल आयुक्तांना कार्यालय स्थलांतरित करण्याचे पत्र पाठवण्यात आले आहे. 1943मध्ये टेक्सटाईल आयुक्तांचे कार्यालय स्थापन करण्यात आले होते. मुंबईतून चालणार कारभार आता दिल्लीतून चालणार आहे. अधिवेशनात देखिल या विषयावर बोलले जात आहे.