संसदेच्या नव्या इमारतीच्या उद्घाटनावरून निर्माण झालेल्या वादावर पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले...

संसदेच्या नव्या इमारतीच्या उद्घाटनावरून निर्माण झालेल्या वादावर पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले...

संसदेच्या नव्या इमारतीचे उद्घाटन करण्यात येणार आहे.

संसदेच्या नव्या इमारतीचे उद्घाटन करण्यात येणार आहे. या उद्घाटनाला भारताच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना निमंत्रण दिले नसल्याच्या चर्चा रंगल्या आहेत. यावरुन आता भाजपावर जोरदार निशाणा साधण्यात येत आहे.

याच पार्श्वभूमीवर आता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रतिक्रिया दिली आहे. मोदी म्हणाले की, माझ्या देशाच्या महान संस्कृतीचा गौरव करताना मी ताठ मानेने बोलतो. हे सगळं करण्याचे सामार्थ्य माझ्यामध्ये आहे कारण तुम्ही बहुमताचे सरकार बनवले आहे.मी जगातील देशांमध्ये जातो तेथे जगातील अनेक सामर्थ्यवान व्यक्तींना भेटतो. त्यावेळी मी नव्या भारताच्या क्षमतेबद्दल बोलतो. स्ट्रेलिया दौऱ्यावर असताना तिथल्या सत्ताधारी आणि विरोधक, या दोघांनीही भारताचा सत्कार केला. असे मोदी म्हणाले.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com