Jayakwadi Dam : जायकवाडीच्या पाणीसाठ्यात एक टक्क्याची वाढ

Jayakwadi Dam : जायकवाडीच्या पाणीसाठ्यात एक टक्क्याची वाढ

जायकवाडीच्या पाणीसाठ्यात एक टक्क्याची वाढ झाली आहे.
Published by :
Siddhi Naringrekar

जायकवाडीच्या पाणीसाठ्यात एक टक्क्याची वाढ झाली आहे. पहिल्याच पावसात जायकवाडीच्या पाणी पातळीत मोठी वाढ झाली आहे. संभाजीनगरला महिनाभर पुरेल एवढा पाणी साठा जायकवाडीत जमा झाल्याची माहिती मिळत आहे.

दरम्यान उजनीपाठोपाठ आता जायकवाडीच्या पाणीपातळीत वाढ झाली आहे. त्यामुळे आता यावर्षी जायकवाडी धरण भरणार अशी दाट शक्यता वर्तवण्यात येत आहे. उजनीच्या पाणीपातळीत 2 टक्क्यांची वाढ झाली आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com