विधानभवनाच्या पायऱ्यांवर विरोधकांचं आंदोलन

विधानभवनाच्या पायऱ्यांवर विरोधकांचं आंदोलन

विधिमंडळाचं पावसाळी अधिवेशन सुरु आहे.
Published on

विधिमंडळाचं पावसाळी अधिवेशन सुरु आहे. आज अधिवेशनाचा तिसरा दिवस आहे. विधानभवनाच्या पायऱ्यांवर विरोधकांकडून आंदोलन करण्यात येत आहे. विरोधक चांगलेच आक्रमक झालेलं पाहायला मिळत आहे.

विरोधकांच्या आंदोलनाआधी सत्ताधाऱ्यांकडून पायऱ्यांवर आंदोलन करण्यात येत होते. विरोधकांनी यावेळी हातात गाजर, फलक घेत विरोधकांकडून जोरदार घोषणाबाजी करत आंदोलन करण्यात येत आहे.

या आंदोलनाच्यावेळी जितेंद्र आव्हाड देखील विठ्ठल रुक्मिणीची मूर्ती घेऊन आंदोलनात सहभागी झालेलं पाहायला मिळत आहे.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com