बातम्या
तुर्कीपाठोपाठ पॅलेस्टाईनमध्ये जाणवले भूकंपाचे धक्के; तीव्रता 4.8 रिश्टर स्केल
र्कीपाठोपाठ पॅलेस्टाईनमध्ये जाणवले भूकंपाचे धक्के.
तुर्कीपाठोपाठ पॅलेस्टाईनमध्ये जाणवले भूकंपाचे धक्के. भूकंपाची तीव्रता रिश्टर स्केलवर 4.8 इतकी मोजली गेली. तुर्की-सीरियामध्ये झालेल्या भूकंपामुळे 8 हजारांहून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे. तर, 35 हजारांहून अधिक लोक जखमी झाले आहेत.
पॅलेस्टाईनच्या मंत्रालयानं माहिती दिली आहे की, पॅलेस्टाईनमध्ये रात्री 11.14 वाजता 3.5 रिश्टर स्केल तीव्रतेचा हादरा बसला. स्थानिक वेळेनुसार आणि वेस्ट बँकमधील एरियलच्या अग्नेय दिशेस सुमारे 15 किलोमीटरवर भूकंपाचं केंद्र होतं. असे त्यांनी सांगितले आहे. भूकंपाची तीव्रता रिश्टर स्केलवर 4.8 इतकी मोजण्यात आली आहे.