ताज्या बातम्या
Ravindra Dhangekar : रवींद्र धंगेकर यांच्या मुलाचे पिस्टल घेऊन फोटोशूट व्हायरल..
शस्त्राबरोबरच आलिशान वाहना सोबत रवींद्र धंगेकर यांच्या चिरंजीवांचे फोटो व्हायरल.. शस्त्र परवाना नसेल तर असे फोटो शूट करता येते का असा थेट सवाल भाजपाने पुण्याच्या पोलीस आयुक्तांना विचारला आहे..
थोडक्यात
रवींद्र धंगेकर यांच्या चिरंजीवांचे फोटो व्हायरल.
शस्त्र परवाना नसेल तर असे फोटो शूट करता येते का भाजपाचा सवाल
फोटो शेअर करत पोलिसांना कारवाईची मागणी
शस्त्राबरोबरच आलिशान वाहना सोबत रवींद्र धंगेकर यांच्या चिरंजीवांचे फोटो व्हायरल.. शस्त्र परवाना नसेल तर असे फोटो शूट करता येते का असा थेट सवाल भाजपाने पुण्याच्या पोलीस आयुक्तांना विचारला आहे.. भाजपचे प्रवक्ते पुष्कर तुळजापूरकर यांनी एक व्हाट्सअप ग्रुप फोटो शेअर करत पोलिसांना कारवाईची मागणी केल्याचं दिसत आहे..