ताज्या बातम्या
वाल्मिक कराड प्रकरणी मुंबई उच्च न्यायालयात याचिका; याचिकेत धनंजय मुंडे यांच्यावरही गंभीर आरोप
वाल्मीक कराडचे प्रकरण मुंबई उच्च न्यायालयात गेले असून याचिकेत धनंजय मुंडे यांच्यावरही गंभीर आरोप करण्यात आल्याची माहिती मिळत आहे.
वाल्मीक कराडचे प्रकरण मुंबई उच्च न्यायालयात गेले असून याचिकेत धनंजय मुंडे यांच्यावरही गंभीर आरोप करण्यात आल्याची माहिती मिळत आहे. तसेच संतोष देशमुख हत्या प्रकरणाचा तपास उच्च न्यायालयाच्या देखरेखीखाली एसआयटीमार्फत करण्याची याचिकेत मागणी करण्यात आल्याची माहिती मिळत आहे.
वाल्मिक कराड विरोधात ईडीनं स्वतंत्र गुन्हा दाखल करण्याची याचिकाकर्ते अँड. केतन तिरोडकरांची मागणी आहे. यासोबतच या याचिकेत धनंजय मुंडे आणि वाल्मीक कराड यांच्यातील आर्थिक संबंधाचा देखील उल्लेख करण्यात आला आहे.