Shubhanshu Shukla Axiom 4 : भारतीय शास्त्रज्ञांच्या 7 युनिक संशोधनांवर मोहिमेदरम्यान प्रयोग करणार; शुभांशु शुक्लानं सांगितला पंतप्रधानांना प्लॅन

भारताने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुभांशु शुल्का याच्यासोबत संवाद साधला. या संवादात शुभांशुनं आपल्या अंतराळातील अनुभवाबाबत पंतप्रधान मोदींना सांगितले.
Published by :
Rashmi Mane

नासा आणि स्पेस एक्सच्या ‘Axiom-4’ (Ax-4) मोहिमेंतर्गत शुभांशू शुक्ला यांच्यासह 4 अंतराळवीर दोन दिवसांपूर्वी अवकाशात झेपावले. भारताच्या इतिहासात एक मानाचा तुरा रोवत शुभांशू शुक्ला याने अंतराळात झेप घेतली. आज सायंकाळी भारताने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुभांशु शुल्का याच्यासोबत संवाद साधला. या संवादात शुभांशुनं आपल्या अंतराळातील अनुभवाबाबत पंतप्रधान मोदींना सांगितले. तसेच आपण आपल्या अंतराळातील प्रवासात कोणकोणते प्रयोग करणार आहोत, याबाबत माहिती दिली.

हेही वाचा

Shubhanshu Shukla Axiom 4 : भारतीय शास्त्रज्ञांच्या 7 युनिक संशोधनांवर मोहिमेदरम्यान प्रयोग करणार; शुभांशु शुक्लानं सांगितला पंतप्रधानांना प्लॅन
YouTube वर Live Stream साठी नवा नियम; आता प्रत्येकाला मिळणार नाही परवानगी
logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com