Admin
बातम्या
यावेळी काँग्रेसच्या लाटेसमोर आपला पक्ष संपला होता; पंतप्रधान मोदींचं विधान
दिल्लीत भाजपा मुख्यालयातील कार्यालयाचं विस्तारीकरण करण्यात येत आहे.
दिल्लीत भाजपा मुख्यालयातील कार्यालयाचं विस्तारीकरण करण्यात येत आहे. यावेळी कार्यक्रमाच्यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एक विधान केलं
पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, भाजपा हा जगातील नाहीतर भविष्यातील सर्वात मोठा पक्ष असेल. जनसंघाची सुरूवात दिल्लीतील अजमेरी गेटजवळील एका छोट्या कार्यालयातून झाली. आपल्या पक्षाने लोकसभेच्या दोन जागांसह प्रवास सुरू केला होता. आज आपल्या ३०३ जागा आहेत. असे मोदी म्हणाले.
यासोबतच ते पुढे म्हणाले की, “१९८४ साली दंगलीनंतर झालेल्या निवडणुकीत काँग्रेसला मोठं बहुमत मिळालं होतं. काँग्रेसच्या लाटेसमोर आपला पक्ष संपला होता. परंतु, आम्ही कधीही आशा सोडली नाही. असे मोदींनी विधान केलं आहे.