ताज्या बातम्या
पूजा खेडकरच्या अटकपूर्व जामिनावर आज सुनावणी
पूजा खेडकरच्या अटकपूर्व जामिनावर आज सुनावणी होणार आहे.
पूजा खेडकरच्या अटकपूर्व जामिनावर आज सुनावणी होणार आहे. अटकपूर्व जामीन मिळावा यासाठी पूजा खेडकरने दिल्ली हायकोर्टात अर्ज दाखल केला आहे. दिल्ली हायकोर्टात आज सुनावणी होणार आहे.
पटियाला हाऊस कोर्टाने अटकपूर्व जामीन फेटाळल्यानंतर पूजाने हायकोर्टात धाव घेतली. आज यावर सुनावणी होणार असून या सुनावणीकडे सर्वांचे लक्ष लागणार आहे.