विरार पूर्व भागातील वीज पुरवठा खंडित; शासकीय मालमत्तेचे मोठे नुकसान

विरार पूर्व भागातील वीज पुरवठा खंडित; शासकीय मालमत्तेचे मोठे नुकसान

विरार पूर्व भागातील फुलपाडा या परिसरात बोरवेल गाडीच्या धक्क्याने विजेचा खांब कोसळला यामुळे विरार पूर्व भागेतील वीज पुरवठा खंडित झाला आहे.
Published by :
Team Lokshahi

विरार पूर्व भागातील फुलपाडा या परिसरात बोरवेल गाडीच्या धक्क्याने विजेचा खांब कोसळला यामुळे विरार पूर्व भागेतील वीज पुरवठा खंडित झाला आहे. ही घटना सुमारास रात्रीच्या 10:30 वाजता घडली. ज्या परिसरात ही घटना घडली तो परिसर माणसांच्या वरदळीचा आहे .सुदैवाने या घटनेमध्ये कोणतीही जीवित हानी झाली नाही. विद्युत विभागाकडून वीज पुरवठा पूर्ववत आणण्याचे प्रयत्न सुरू आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com