Pratapgad Afzal Khan Tomb
Pratapgad Afzal Khan TombTeam Lokshahi

Pratapgad Afzal Khan Tomb : शिवप्रताप दिनी अतिशय मोठी कारवाई

प्रतापगडाच्या पायथ्याशी असलेल्या अफजलखान कबरीजवळील अतिक्रमक पाडण्यास सुरूवात झाली आहे.

प्रशांत जगताप : सातरा | शिवप्रताप दिनीच जिल्हा प्रशासन आणि पोलीस विभागाने एक मोठी कारवाई केली आहे. प्रतापगडाच्या पायथ्याशी असलेल्या अफजलखान कबरीजवळील अतिक्रमक पाडण्यास सुरूवात झाली आहे. अतिक्रमक पाडण्यासाठी काल रात्रीपासूनच अतिक्रमण पाडण्यासाठी जोरदार तयारी सुरू होती.

Lokshahi Marathi
www.lokshahi.com