दिल्लीत पृथ्वीराज चव्हाणांनी घेतली मल्लिकार्जुन खरगेंची भेट

दिल्लीत पृथ्वीराज चव्हाणांनी घेतली मल्लिकार्जुन खरगेंची भेट

दिल्लीत पृथ्वीराज चव्हाण यांनी मल्लिकार्जुन खरगे यांची भेट घेतली आहे.
Published by :
Siddhi Naringrekar
Published on

दिल्लीत पृथ्वीराज चव्हाण यांनी मल्लिकार्जुन खरगे यांची भेट घेतली आहे. लोकसभा निकालासंदर्भात पृथ्वीराज चव्हाण यांनी भेट घेतल्याची माहिती मिळत आहे. दिल्ली येथे काँग्रेस मुख्यालयात ही भेट झाली.

या भेटीत लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने महाराष्ट्रातील महाविकास आघाडीला मिळालेला जनतेचा प्रतिसाद यावर चर्चा झाली असल्याची माहिती मिळत आहे.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com