ताज्या बातम्या
Pune Sonali Andekar : पुण्यात रविंद्र धंगेकरांच्या पत्नी पराभव मात्र जेलमध्ये असलेल्या सोनाली आंदेकर विजय
Pune Sonali Andekar : राज्यातील 29 महानगरपालिकांसाठी झालेल्या निवडणुकीचे निकाल हळूहळू समोर येत आहेत. 15 जानेवारीला मतदान झाले होते.
राज्यातील 29 महानगरपालिकांसाठी झालेल्या निवडणुकीचे निकाल हळूहळू समोर येत आहेत. 15 जानेवारीला मतदान झाले होते आणि आज सकाळी आठ वाजल्यापासून मतमोजणी सुरू आहे. पुण्यातून रविंद्र धंगेकर यांची पत्नी प्रतिभा धंगेकर या पराभूत झाल्या आहेत. तसेच तुरुगांत असलेल्या सोनाली आंदेकर या बहुमतांनी विजयी झाल्या आहेत.
थोडक्यात
• महाराष्ट्रातील 29 महानगरपालिकांच्या निकाल हळूहळू समोर येत आहेत.
• 15 जानेवारीला मतदान झाले होते, मतमोजणी आज सकाळी 8 वाजल्यापासून सुरू.
• पुण्यातून रविंद्र धंगेकर यांची पत्नी प्रतिभा धंगेकर पराभूत.
• तुरुगांत असलेली सोनाली आंदेकर बहुमताने विजयी.
