पुण्यात आणखी एका रुग्णाचा गुइलेन बॅरे सिंड्रोममुळे मृत्यू, मृतांची संख्येत वाढ
आतापर्यंत जीबीएसमुळे सहा जणांचा मृत्यू झाला आहे. जीबीएसच्या पहिल्या रुग्णाचा मृत्यू सोलापूरमध्ये झाला. हा रुग्ण पुण्यातून सोलापूरला गेला होता. त्यानंतर पुण्यात ४ आणि पिंपरी-चिंचवडमध्ये एका रुग्णाचा मृत्यू झाला आहे, अशी माहिती आरोग्य विभागाने दिली. राज्यामध्ये आतापर्यंत 173 रुग्ण आढळून आले आहेत. पुण्यातील GBS रुग्णसंख्येत वाढ अद्याप सुरु असून राज्यातील 72 रुग्णांवर अतिदक्षता विभगात उपचार सुरु आहेत. तसेच 21 रुग्ण व्हेंटीलेटरवर आहेत.