पुणे हिट अँड रन प्रकरण; विशाल अग्रवालला पोलीस पुन्हा अटक करणार

पुणे हिट अँड रन प्रकरण; विशाल अग्रवालला पोलीस पुन्हा अटक करणार

पुणे हिट अँड रन प्रकरणात विशाल अग्रवालला पोलीस पुन्हा अटक करणार

पुणे हिट अँड रन प्रकरणात विशाल अग्रवालला पोलीस पुन्हा अटक करणार असल्याची माहिती मिळत आहे. पुणे पोलीस विशाल अग्रवालला तिसऱ्या गुन्ह्यात अटक करणार आहेत.

सध्या अग्रवाल न्यायालयीन कोठडीत असून आज विशाल अग्रवालची कोठडी संपणार आहे. ससून रुग्णालयात ब्लड सँपल फेरफार केल्या प्रकरणी विशाल अग्रवाल यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याच प्रकरणात डॉ. अजय तावरे , डॉ. श्रीहरी हळनोर आणि शिपाई घटकांबळे यांना अटक करण्यात आली आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com