पुणे हिट अँड रन प्रकरण; पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेकडून होणार अल्पवयीन मुलाची चौकशी

पुणे हिट अँड रन प्रकरण; पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेकडून होणार अल्पवयीन मुलाची चौकशी

पुण्यातील कल्याणीनगरमध्ये एका बांधकाम व्यावसायिकाच्या अल्पवयीन मुलाने दारूच्या नशेत भरधाव वेगाने गाडी चालवत दुचाकीला धडक दिली, त्यामध्ये दोघांचा मृत्यू झाला.
Published by :
Siddhi Naringrekar

पुण्यातील कल्याणीनगरमध्ये एका बांधकाम व्यावसायिकाच्या अल्पवयीन मुलाने दारूच्या नशेत भरधाव वेगाने गाडी चालवत दुचाकीला धडक दिली, त्यामध्ये दोघांचा मृत्यू झाला.

याच पार्श्वभूमीवर आता पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेकडून होणार अल्पवयीन तरुणाची चौकशी करण्यात येणार असल्याची माहिती मिळत आहे. पुणे पोलिसांकडून बाल न्याय मंडळाला पत्र दिलं आहे.

मंडळाने परवानगी दिल्यानंतर गुन्हे शाखा करणार अल्पवयीन तरुणाची चौकशी करण्यात येणार आहे. अल्पवयीन तरुणाचे नातेवाईक किंवा त्याच्या वकिलांच्या उपस्थितीत ही चौकशी होणार असल्याची माहिती मिळत आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com