पुणे हिट अँड रन प्रकरण; पोर्शे कारची नोंदणी अखेर होणार रद्द

पुणे हिट अँड रन प्रकरण; पोर्शे कारची नोंदणी अखेर होणार रद्द

पुणे हिट अँड रन प्रकरणात आता पोर्शे कारची नोंदणी अखेर रद्द करण्यात येणार असल्याची माहिती मिळत आहे.
Published by :
Siddhi Naringrekar
Published on

अमोल धर्माधिकारी, पुणे

पुणे हिट अँड रन प्रकरणात आता पोर्शे कारची नोंदणी अखेर रद्द करण्यात येणार असल्याची माहिती मिळत आहे. अपघातातील कारची बेंगलोर आणि पुण्यातली दोन्ही ठिकाणची नोंदणी आरटीओ कडून करण्यात रद्द करण्यात आली आहेत.

अपघातावेळी कारची स्पीड ताशी 160 प्रति किलोमीटर असल्याचं उघड झाल्याची माहिती मिळत आहे. वाहतुकीचे नियम मोडल्या प्रकरणी कारवर अखेर कारवाई करण्यात आली आहे. आता कार रस्त्यावर चालवता येणार नसल्याची माहिती मिळत आहे.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com