Shivrajyabhishek Din 2023 : आज शिवराज्याभिषेक दिन; शिवभक्तांची रायगडावर गर्दी

आज तारखेनुसार छत्रपती शिवाजी महाराजांचा शिवराज्यभिषेक सोहळा आहे.

Shivrajyabhishek Din 2023 : आज तारखेनुसार छत्रपती शिवाजी महाराजांचा शिवराज्यभिषेक सोहळा आहे. रायगडावर मोठ्या संख्येंने शिवभक्तांची रायगडावर गर्दी जमा झाली आहे. शिवराज्याभिषेकाला 349 वर्षे पूर्ण होऊन 350 वं वर्ष सुरु होत आहे. आज 6 जून रोजी तारखेनुसार 350 वा शिवराज्यभिषेक सोहळा साजरा केला जात आहे.

ज्येष्ठ शुद्ध त्रयोदशी शालिवाहन शके 1596 म्हणजेच 6 जून 1674 ला शिवराज्यभिषेक सोहळा पार पडला स्वराज्याची राजधानी किल्ले रायगडावर विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे. 6 जून 1674 रोजी म्हणजेच ज्येष्ठ शुद्ध त्रयोदशी या दिवशी विधीपूर्वक राज्याभिषेक होऊन शिवराय छत्रपती झाले.

Related Stories

No stories found.
logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com