रेल्वेची तिकीट बुकींग वेबसाईट दोन तासापासून बंद

रेल्वेची तिकीट बुकींग वेबसाईट दोन तासापासून बंद

रेल्वेची तिकीट बुकींग वेबसाईट बंद
Published by :
shweta walge
Published on

रेल्वेची तिकीट बुकींग वेबसाईट बंद असल्याची महिती समोर आली आहे. गेल्या दोन तासापासून तिकीट बुकींग ठप्प समजत आहे. तिकीट बुकींग करणाऱ्या नागरिकांना नाहक त्रास.देखभालीच्या कामासाठी वेबसाईट बंद असल्याची रेल्वेची माहिती.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com