रक्षाबंधनादरम्यान मुंबई-अहमदाबाद महामार्गावर पाऊस आणि वाहतूक कोंडी

आज रक्षाबंधन आहे. मुंबई-अहमदाबाद महामार्गावर पाऊस आणि प्रचंड वाहतूक कोंडी अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे महामार्गावर लांबच लांब रांगा लागल्या आहे. अवजड वाहनांमुळे महामार्ग जाम झाला आहे. या वाहतूक कोंडीचा नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. सणाच्या दिवशीही ट्रॅफिक जामचा सामना करावा लागत आहे.

सविस्तर वृत्त थोड्याच वेळात

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com