ताज्या बातम्या
Rain Update : राज्यात मुसळधार पावसाची शक्यता; वादळी वाऱ्यासह पावसाचा अंदाज
राज्यात मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
राज्यात मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात येत आहे. वादळी वाऱ्यासह पावसाचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. राज्याच्या किनारपट्टीच्या भागात ताशी 35 ते 55 कि.मी. वेगाने वाहणाऱ्या वाऱ्यासह मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
कारवार आणि उडपीमध्ये पावसाचा ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. याच मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर कोकणातील मच्छीमारांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.