Raj Thackeray Dombivli Sabha UNCUT |शिंदे, ठाकरे ते पवार! पहिल्याच सभेत, राज ठाकरेंची चौफेर फटकेबाजी

राज ठाकरे डोंबिवली सभा: शिंदे, ठाकरे ते पवारांवर जोरदार फटकेबाजी
Published by :
shweta walge

राज्यात विधानसभा निवडणुकीसाठी सर्वच राजकीय पक्ष जोरदार तयारीला लागले आहेत. दिवाळी संपताच प्रचाराचा धुरळा उडू लागला आहे. यातच मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज डोंबिवलीत पहिली सभा घेत प्रचाराचा नारळ फोडला. मनसेचे कल्याण ग्रामीणचे एकमेव आमदार आणि अधिकृत उमेदवार राजू पाटील यांची प्रचार सभा पार पडली. त्यांच्या प्रचार सभेत राज ठाकरे यांनी महायुती आणि महाविकास आघाडीवर जोरदार टीका केली आहे.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com