दिल्लीत दाखल होताच राज ठाकरे यांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...

दिल्लीत दाखल होताच राज ठाकरे यांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...

मनसे अध्यक्ष राज ठाकरे दिल्लीत दाखल झाले आहेत.
Published by :
Siddhi Naringrekar

मनसे अध्यक्ष राज ठाकरे दिल्लीत दाखल झाले आहेत. यावरुन राजकीय वर्तुळातून अनेक प्रतिक्रिया येत आहेत. राज ठाकरे अमित शाहांची भेट घेणार आहेत. अमित शहांच्या भेटीनंतर राज ठाकरे आपली भुमिका स्पष्ट करणार असल्याची माहिती मिळत आहे.

याच पार्श्वभूमीवर दिल्लीत दाखल होताच राज ठाकरे यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे. राज ठाकरे म्हणाले की, माझ्याकडे आता बोलण्यासारखं काही नाही आहे. मला काहीही माहीत नाही. मला फक्त सांगितलं या म्हणून मी आलो. अशी प्रतिक्रिया राज ठाकरे यांनी दिली आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com