पुणे जम्बो कोविड सेंटर घोटाळ्याप्रकरणी राजीव साळूंखे यांना अटक; किरीट सोमय्यांची माहिती
Admin

पुणे जम्बो कोविड सेंटर घोटाळ्याप्रकरणी राजीव साळूंखे यांना अटक; किरीट सोमय्यांची माहिती

पुणे जम्बो कोविड सेंटर घोटाळ्याप्रकरणी राजीव साळूंखे यांना अटक करण्यात आली आहे.

पुणे जम्बो कोविड सेंटर घोटाळ्याप्रकरणी राजीव साळूंखे यांना अटक करण्यात आली आहे. याची माहिती किरीट सोमय्यांनी दिली आहे.

किरीट सोमय्या यांनी ट्विट करुन म्हटले आहे की, लाइफलाईन हॉस्पिटल मॅनेजमेंट सर्व्हिसेस मुंबईच्या राजू साळुंखे पार्टनरला पोलिसांनी अटक केली. या घोटाळ्यामुळे ३ कोविड रुग्णांचा मृत्यू झाला होता. आणि सुजित पाटकर, हेमंत गुप्ता, संजय शाह, हे फरार आहेत. उद्धव ठाकरे यांनी या बोगस कंपनीला कंत्राट दिले होते. असे किरीट सोमय्या यांनी ट्विट करुन म्हटले आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com