Raju Shetty `
Raju Shetty `Team Lokshahi

सर्वजण ईडी कधी येईल? सीबीआय कधी येईल? यामुळे भेदरलेले आहेत; राजू शेट्टी यांचा विरोधक आणि सत्ताधाऱ्यांवर निशाणा

महाविकास आघाडीच्या राज्यभर सध्या सभा सुरू आहेत.
Published by :
Siddhi Naringrekar
Published on

प्रशांत जगताप, सातारा

महाविकास आघाडीच्या राज्यभर सध्या सभा सुरू आहेत. मात्र शेतकऱ्यांच्या विविध समस्या आणि मूलभूत प्रश्नांवर या सभांमध्ये चर्चा आणि भाषणे झाली असती तर महाविकास आघाडी बद्दल सामान्य जनतेला आणि शेतकऱ्यांना आपुलकी वाटली असती.

मात्र सर्वजण ईडी कधी येईल? सीबीआय कधी येईल? यामुळे भेदरलेले आहेत. एकमेकांवरती शाब्दिक वार करणे याच्या पलीकडे या राज्यामध्ये दुसरं काही चाललं नाही असं सांगत सत्ताधारी आणि महाविकास आघाडीच्या सभेवर स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांनी निशाणा साधला आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com