राखी सावंतला अंबोली पोलिसांकडून अटक

राखी सावंतला अंबोली पोलिसांकडून अटक

राखी सावंतला मुंबईतील अंबोली पोलिसांकडून अटक करण्यात आली आहे.

राखी सावंतला मुंबईतील अंबोली पोलिसांकडून अटक करण्यात आली आहे. राखी सावंतवर काही काळापूर्वी एका महिला मॉडेलचा आक्षेपार्ह व्हिडिओ आणि फोटो व्हायरल केल्याचा आरोप आहे. यानंतर मॉडेलच्या तक्रारीवरून आंबोली पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे

नोव्हेंबर 2022 मध्ये माहिती तंत्रज्ञान कायद्यांतर्गत राखीच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. पोलिसांकडून वारंवार प्रयत्न करूनही ती येत नव्हती. त्यामुळे आज पोलीस पथकाने तिला ताब्यात घेतलं आहे. काही वेळाने पोलीस राखी सावंतला अंधेरी न्यायालयात हजर करणार आहेत. या प्रकरणाचा तपास सुरू आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com