Raosaheb Danve : जर सरकार आपलं आलं तर गरम गरम तव्यावर विधानसभेची पोळी लगेच भाजून घ्यावी लागणार

Raosaheb Danve : जर सरकार आपलं आलं तर गरम गरम तव्यावर विधानसभेची पोळी लगेच भाजून घ्यावी लागणार

जालना येथे शिवसेनेच्या वतीने महायुतीचे उमेदवार रावसाहेब दानवे यांच्या प्रचारासाठी निर्धार मेळाव्याचे आयोजन करण्यात आलं होतं.
Published by :
Siddhi Naringrekar

जालना येथे शिवसेनेच्या वतीने महायुतीचे उमेदवार रावसाहेब दानवे यांच्या प्रचारासाठी निर्धार मेळाव्याचे आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी रावसाहेब दानवे म्हणाले की, विधानसभेला सहा महिने बाकी नाही आहेत. जर सरकार आपलं आलं तर गरम गरम तव्यावर विधानसभेची पोळी लगेच भाजून घ्यावी लागणार आहे.

ही गोष्ट लक्षात घ्या. तर तुम्हाला एकदाच नाही. दोन निवडणुकीची तयारी करायची आहे तुम्हाला विधानसभा आणि लोकसभेच्या तयारीला लागा. मी तुम्हाला शब्द दिला, मी मागे हटणार नाही. असे रावसाहेब दानवे म्हणाले.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com