Admin
बातम्या
मी पोस्टलमध्ये आघाडीवर म्हणजे विषयच संपला - रवींद्र धंगेकर
कसबा आणि पिंपरी-चिंचवड या पुण्यातील दोन विधानसभा मतदारसंघातील पोटनिवडणुकीचा आज निकाल लागणार आहे.
कसबा आणि पिंपरी-चिंचवड या पुण्यातील दोन विधानसभा मतदारसंघातील पोटनिवडणुकीचा आज निकाल लागणार आहे. सकाळी ८ पासून मतमोजणीला सुरुवात झाली आहे. या निकालाकडे साऱ्यांचे लक्ष लागले आहे.
यावेळी रवींद्र धंगेकर यांनी प्रतिक्रिया दिली आहे. मी पोस्टल मतांमध्ये कायम आघाडीवर राहतो. आता शेवटच्या फेरीपर्यंत माझी अशीच आघाडी राहणार. मी पोस्टलमध्ये आघाडीवर आलो म्हणचे विषयच संपलामाझं लीड २ हजार मतांच्या पुढे जाईल.या निवडणुकीत आश्चर्यकारक निकाल लागणार आहे. असे धंगेकर म्हणाले.