Admin
ताज्या बातम्या
रवींद्र धंगेकर यांनी विधानसभेत घेतली आमदारकीची शपथ
28 वर्ष भाजपाने राखलेला कसबा विधानसभा या निवडणूकीमध्ये मविआकडे गेला.
28 वर्ष भाजपाने राखलेला कसबा विधानसभा या निवडणूकीमध्ये मविआकडे गेला. कसब्यातून रविंद्र धंगेकर विजयी झाले आहेत तर चिंचवड मध्ये लक्ष्मण जगताप यांच्या पत्नी अश्विनी जगताप विजयी झाल्या. त्यानंतर आता यंदाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात हे नवनिर्वाचित आमदार सहभागी झाले.
आज रवींद्र धंगेकर यांनी विधानसभेत घेतली आमदारकीची शपथ घेतली आहे.