खेड कृषी उत्पन्न बाजार समितीचा निकाल जाहीर; राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार दिलीप मोहिते पाटील यांचा दणदणीत विजय

खेड कृषी उत्पन्न बाजार समितीचा निकाल जाहीर; राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार दिलीप मोहिते पाटील यांचा दणदणीत विजय

खेड कृषी उत्पन्न बाजार समितीचा निकाल जाहीर झाला आहे

खेड कृषी उत्पन्न बाजार समितीचा निकाल जाहीर झाला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार दिलीप मोहिते पाटील यांचा दणदणीत विजय झाला आहे. राज्यातील 147 कृषी उत्पन्न बाजार समितींसाठी शुक्रवारी मतदान पार पडलं.

37 बाजार समित्यांची मतमोजणी शुक्रवारीच पार पडली. यापैकी काही बाजार समित्यांचे निकाल आज (शनिवारी) जाहीर होणार आहेत. खेड तालुक्यातील राजगुरुनगर,चाकण, पाईट, वाडा, शेलपिंपळगाव, कनेरसर, आणि आंबोली अशी सात मतदान केंद्रे होती.

पुणे जिल्ह्यातील प्रतिष्ठेच्या खेड कृषी उत्पन्न बाजार समितीचा निकाल जाहीर झाला. या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसने दणदणीत विजय मिळवला आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com