जयकुमार गोरेंवर आरोप करणाऱ्या महिलेला खंडणी प्रकरणी अटक; रोहित पवार म्हणाले...

जयकुमार गोरेंवर आरोप करणाऱ्या महिलेला खंडणी प्रकरणी अटक; रोहित पवार म्हणाले...

मंत्री जयकुमार गोरेंवर आरोप करणाऱ्या महिलेला अटक करण्यात आली आहे.
Published on

मंत्री जयकुमार गोरेंवर आरोप करणाऱ्या महिलेला अटक करण्यात आली आहे. 1 कोटींची खंडणी स्विकारताना अटक सातारा पोलिसांकडून या महिलेला अटक करण्यात आली आहे.

प्रकरण मिटवण्यासाठी 3 कोटी रुपयांची मागणी केली असल्याची माहिती मिळत असून ही 1 कोटी खंडणीची रक्कम स्वीकारताना त्या महिलेला अटक करण्यात आली आहे.

याच पार्श्वभूमीवर आता रोहित पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे. रोहित पवार म्हणाले की, 3 कोटी हा आकडा खूप मोठा आहे. 1 कोटी रुपये दिलं कशाला? त्या महिलेकडे असं काय होते की, त्यासाठी तुम्हाला पैसा द्यावा लागला. तेसुद्धा 1कोटी रुपये आले कुठून?

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com