Rohit Pawar : गळक्या एसटीचा व्हिडिओ ट्विट करत रोहित पवार म्हणाले...

Rohit Pawar : गळक्या एसटीचा व्हिडिओ ट्विट करत रोहित पवार म्हणाले...

रोहित पवार यांनी ट्विटरवर एक गळक्या एसटीचा व्हिडिओ ट्विट केला आहे.
Published by :
Siddhi Naringrekar

रोहित पवार यांनी ट्विटरवर एक गळक्या एसटीचा व्हिडिओ ट्विट केला आहे. या व्हिडिओ ट्विट करत रोहित पवार म्हणाले की, राज्यात काय चाललंय, हे एसीत बसून गप्पा करणाऱ्या, कमिशन खोरी आणि दलाली खाण्यात व्यस्त असणाऱ्या सरकारला कसं कळणार?

सरकार कशाप्रकारे काम करतंय याचं बोलकं उदाहरण म्हणजे गडचिरोली जिह्यात शाळकरी मुलांना नेणारी ही गळकी बस.

यासोबतच ते पुढे म्हणाले की, राज्याच्या तिजोरीला गळती लावून सामान्य नागरिकांना मात्र गळकी बस देणाऱ्या या सरकारलाच गळती लावून उघड्यावर आणल्याशिवाय जनता आता स्वस्थ बसणार नाही. असे रोहित पवार म्हणाले.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com