Rules Changing from 1 March 2023 : आजपासून 'या' नियमांमध्ये होणार बदल
Admin

Rules Changing from 1 March 2023 : आजपासून 'या' नियमांमध्ये होणार बदल

1 मार्च म्हणजे आजपासून आरबीआयने एमसीएलआर दर वाढवल्याने त्याचा परिणाम कर्ज आणि ईएमआयवर होणार आहे.

1 मार्च म्हणजे आजपासून आरबीआयने एमसीएलआर दर वाढवल्याने त्याचा परिणाम कर्ज आणि ईएमआयवर होणार आहे. आजपासून काही नवीन नियम लागू होणार आहेत. ट्विटर, फेसबुक, यूट्यूब, इन्स्टाग्राम या सोशल मीडिया साईट्सना नियमांचे पालन करावे लागणार आहे.

त्याचा परिणाम आता सर्वसामान्यांच्या खिशावर होणार आहे. रिझर्व्ह बॅंक ऑफ इंडियाने (RBI) जाहीर केलेल्या परिपत्रकानुसार मार्च महिन्यात कोणत्या दिवशी बॅंका बंद असणार आहेत याची यादी जाहीर केली आहे. रिझर्व्ह बँकेने नुकतीच रेपो दरात वाढ केली आहे. यानंतर अनेक बँकांनी MCLR दर वाढवला आहे. याचा थेट परिणाम कर्ज आणि ईएमआयवर होईल. कर्जाचे व्याजदर वाढू शकतात.

घरगुती गॅस सिलेंडर, सीएनजी, पीएनजी दरात वाढ होण्याची शक्यता आहे. रेल्वे प्रवासी आणि मालगाड्यांच्या वेळेत बदल करण्याची शक्यता आहे. 5000 मालगाडी आणि प्रवाशी गाड्यांच्या वेळेत बदल करण्यात आला आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com