Sanjay Raut : 'भाजपचे एक नंबरी सोनं...' राऊतांची केलं चक्क भाजपच्या 'या' नेत्याचे कौतुक

शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊतांनी आज माध्यमांशी बोलताना अनेक मुद्द्यावर बोले आहेत. त्यात वेळेपण म्हणजे त्यांनी भाजपच्या ज्येष्ठ नेत्याचे कौतुक केले आहे,
Published by :
Riddhi Vanne

Sanjay Raut On BJP Leader Sudhir Mungantiwar : शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊतांनी आज माध्यमांशी बोलताना अनेक मुद्द्यावर बोले आहेत. त्यात वेळेपण म्हणजे त्यांनी भाजपच्या ज्येष्ठ नेत्याचे कौतुक केले आहे, शंभर नंबरी सोनं म्हणाले आहेत.

संजय राऊत म्हणाले की, "सुधीर मुनगंटीवार हे भाजपचे ज्येष्ठ नेते आहेत. जे पक्षाचे शंभर नंबरी सोनं आहे. पक्षाचा मुळ ढाचा आणि साचा काय? संघाचे स्वंयसेवक आहेत. त्यामुळे त्यांना वाईट वाटलं की, पक्षाचा ताबा घेतला आणि ते पक्ष चालवतात ही एका सच्चा कार्यकर्त्याची वेदना असते". पुढे काय म्हणाले संजय राऊत जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमांतून...

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com