संजय राऊतांचा भाजपसह शिंदे गटावर हल्लाबोल

पुण्यात आज शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचा जाहीर मेळावा पार पडत आहे. या मेळाव्यात खासदार संजय राऊत यांनी भाष्य केलं आहे.
Published by :
shweta walge

आजचे मोदी हे बाळासाहेब ठाकरेंची (Balasaheb Thackeray) कृपा असल्याचं वक्तव्य ठाकरे गटाचे नेते आणि खासदार संजय राऊत यांनी केलं आहे.  पुण्यात ठाकरे गटाकडून मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं होतं. दरम्यान या मेळाव्यात ठाकरे गटाचे नेते आणि खासदार संजय राऊतांनी हजेरी लावली होती. पुण्यातील आंबेडकर महाविद्यालयाच्या मैदानावर ठाकरे गटाकडून जाहीर सभेचं आयोजन करण्यात आलं होतं. या मेळाव्याला ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे (Sushma Andhare) यांनी देखील हजेरी लावली होती. 

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com