ताज्या बातम्या
Sanjay Raut : दिल्ली, हरियाणाच्या निवडणुकीवरुन संजय राऊतांचे ट्विट, म्हणाले...
दिल्ली, हरियाणाच्या निवडणुकीवरुन संजय राऊतांचे ट्विट केलं आहे.
दिल्ली, हरियाणाच्या निवडणुकीवरुन संजय राऊतांचे ट्विट केलं आहे. दिल्ली, हरियाणाच्या निवडणुकांच्या तारखा आणि निकाल हा संजय राऊतांकडून ट्विट करण्यात आला आहे.
संजय राऊत यांनी ट्विट करत म्हटले आहे की, हरियाणात मतदान 5 तारखेला, मतमोजणी 8 तारखेला, भाजपला जागा मिळाल्या 48 तर दिल्लीत मतदान 5 तारखेला, मतमोजणी 8 तारखेला, भाजपला जागा मिळाल्या 48. गजब संयोग आहे. असे म्हणत संजय राऊत यांनी ट्विट केलं आहे.