संजय राऊत घेणार सत्यपाल मलिकांची भेट
Admin

संजय राऊत घेणार सत्यपाल मलिकांची भेट

संजय राऊत घेणार सत्यपाल मलिकांची भेट घेणार आहेत.
Published by :
Siddhi Naringrekar
Published on

संजय राऊत घेणार सत्यपाल मलिकांची भेट घेणार आहेत. सत्यपाल मलिक यांनी पुलवामा हल्ल्यावरुन अनेक खुलासे केले आहेत. यावरुन राजकीय वातावरण देखिल चांगलेच तापले आहे. त्यानंतर आता खासदार संजय राऊत यांनी ते सत्यपाल मलिक यांची भेट घेणार असल्याचे सांगितले.

राऊत म्हणाले की, पुलवामा हत्याकांडात काही गरबड असेल तर तो विषय वेगळ्या पद्धतीने जास्तीत जास्त देशात जायला हवामी दिल्लीमध्ये अनेक भेटीगाठी घेणार आहे. त्यात जम्मू काश्मीरचे माजी राज्यपाल सत्यपाल मलिक यांना भेटणार आहे. देशाच्या पुढील राजकारणात त्यांची काय मदत होऊ शकते, हे समजून घेणं आवश्यक आहे. असे राऊत माध्यमांशी बोलताना म्हणाले.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com