ससून रुग्णालय ब्लड सॅम्पल फेरफार प्रकरण; ससूनचे डीन विनायक काळे यांना सक्तीच्या रजेवर पाठवलं

ससून रुग्णालय ब्लड सॅम्पल फेरफार प्रकरण; ससूनचे डीन विनायक काळे यांना सक्तीच्या रजेवर पाठवलं

ससून रुग्णालय ब्लड सॅम्पल फेरफार प्रकरणात ससूनचे डीन विनायक काळे यांना सक्तीच्या रजेवर पाठवण्यात आलं आहे.
Published by :
Siddhi Naringrekar

ससून रुग्णालय ब्लड सॅम्पल फेरफार प्रकरणात ससूनचे डीन विनायक काळे यांना सक्तीच्या रजेवर पाठवण्यात आलं आहे. ब्लड सॅम्पल फेरफार प्रकरण गांभिर्यानं न घेतल्यानं कारवाई करण्यात आली आहे.

याच पार्श्वभूमीवर आता त्यांच्या जागी आता अहिल्यादेवी होळकर शासकीय वैद्यकीय महाविद्यालय बारामती या ठिकाणचे अधिष्ठाता डॉक्टर चंद्रकांत म्हस्के यांच्याकडे अतिरिक्त कारभार सोपवण्यात आल्याची माहिती मिळत आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com