Satyendar Jain Massage Video
Satyendar Jain Massage VideoTeam Lokshahi

Video : आपचे मंत्री सत्येंद्र जैन यांना तिहार तुरुंगात VIP ट्रिटमेंट, व्हिडीओ व्हायरल

मनी लाँड्रिंग प्रकरणात तिहार तुरुंगात असलेले सत्येंद्र जैन यांचा एक व्हिडिओ सध्या व्हायरल होत आहे. दिल्लीच्या तिहार तुरुंगत जैन यांचा चक्क मसाज करतांनाचा व्हिडिओ समोर आला आहे.

मनी लाँड्रिंग प्रकरणात तिहार तुरुंगात असलेले सत्येंद्र जैन यांचा एक व्हिडिओ सध्या व्हायरल होत आहे. दिल्लीच्या तिहार तुरुंगत जैन यांचा चक्क मसाज करतांनाचा व्हिडिओ समोर आला आहे. यामुळे आरोपींना तिहार तुरुंगात व्हीआयपी ट्रीटमेंट मिळते काय असा प्रश्न यानिमित्त उपस्थित होत आहे. व्हिडिओमध्ये ते वेगवेगळ्या कपड्यांमध्ये दिसत आहे.

Satyendar Jain Massage Video
Drishyam 2 Review : शेवटपर्यंत खेळवून ठेवणारा सस्पेन्स आणि जबरदस्त क्लायमॅक्स

दिल्लीचे मंत्री सत्येंद्र जैन यांच्या बॅरेकमधील सीसीटीव्ही फुटेज व्हायरल झाले आहे. हे फुटेज 13 सप्टेंबर, 14 सप्टेंबर आणि 21 सप्टेंबर 2022 चे आहे. या व्हिडिओमध्ये सत्येंद्र जैन आपल्या सेलमध्ये मसाज करताना दिसत आहेत. तुरुंगाच्या कोठडीत एक अज्ञात व्यक्ती मंत्री सत्येंद्र जैन यांच्या पायाला आणि शरीराला मालिश करताना दिसत आहे.

Lokshahi Marathi
www.lokshahi.com