ताज्या बातम्या
Pune News : मुंडवा जमीन घोटाळा प्रकरणातील वादग्रस्त तहसीलदार सूर्यकांत येवले काय म्हणाले पाहा....
मुंडवा जमीन घोटाळा प्रकरणातील वादग्रस्त तहसीलदार सूर्यकांत येवले लोकशाही मराठी वर काय म्हणाले सूर्यकांत येवले.. फक्त आणि फक्त लोकशाही मराठीवर सूर्यकांत येवले लोकशाहीच्या कॅमेऱ्यावर पहा काय म्हणाले
मुंडवा जमीन घोटाळा प्रकरणातील वादग्रस्त तहसीलदार सूर्यकांत येवले लोकशाही मराठी वर काय म्हणाले सूर्यकांत येवले.. फक्त आणि फक्त लोकशाही मराठीवर सूर्यकांत येवले लोकशाहीच्या कॅमेऱ्यावर पहा काय म्हणाले वादग्रस्त तहसीलदार सूर्यकांत येवले दोन गुन्हे दाखल झालेले सूर्यकांत येवले पुणे शहरात जुचाकीवरून फिरत आहेत आणि तेही विना नंबर प्लेटच्या दुचाकीवरून येवले ची राईट सुरू आहे. सूर्यकांत येवले ज्या मोटरसायकल वरून फिरत आहेत त्या मोटरसायकलला पुढे आणि पाठीमागे नंबर प्लेटच नाही. माझा जबाब पोलिसांसमोर झाला आहे त्या व्यतिरिक्त काहीही बोलण्या सूर्यकांत येवले यांचा नकार.. सूर्यकांत येवले यांचा दुचाकी स्वार याचं म्हणणं दुचाकी नवीन असल्याने नंबर प्लेट नाही असं दिला आहे.
