भाजपा प्रदेश प्रवक्ते पदी आयटी तज्ज्ञ समीर गुरव यांची निवड

भाजपा प्रदेश प्रवक्ते पदी आयटी तज्ज्ञ समीर गुरव यांची निवड

भारतीय जनता पार्टीच्या महाराष्ट्र प्रदेश प्रवक्ते पदांची नियुक्ती करण्यात आल्या.

भारतीय जनता पार्टीच्या महाराष्ट्र प्रदेश प्रवक्ते पदांची नियुक्ती करण्यात आल्या. त्यात आयटी तज्ज्ञ समीर गुरव यांची निवड करण्यात आली. भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी त्यांची निवड केली आहे.

आयटी तज्ज्ञ समीर गुरव यांना भाजपा सोशल मीडिया सांभाळण्याचा दीर्घ अनुभव असलेले तसेच प्रसार माध्यमांमध्ये पक्षाची समर्पक भूमिका मांडण्यासाठी समीर गुरव यांची निवड योग्य असल्याचे मत आता व्यक्त केले जात आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com