Accident Death|Akola Accident
Accident Death|Akola Accident Team Lokshahi

ऑटो रिक्षाच्या भीषण अपघातात सात महिलांचा जागीच मृत्यू

ऑटो रिक्षाच्या भीषण अपघातात सात महिलांचा जागीच मृत्यू झाल्याची घटना घडली आहे.
Published by :
Siddhi Naringrekar

ऑटो रिक्षाच्या भीषण अपघातात सात महिलांचा जागीच मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. धक्कादायक गोष्ट म्हणजे रिक्षामधून 14 जण प्रवास करत होते. त्यातील 7 जण गंभीर जखमी झाले आहेत. तल्लारेवू बायपास रोडवरील राजमार्गावर विरुद्ध दिशेने जात असलेल्या एका भरधाव खासगी बसने रिक्षाला जोरदार धडक दिली.

रिक्षातून प्रवास करणाऱ्या 14 जणांपैकी सात महिलांचा जागीच मृत्यू झाला आहे. पोलिसांनी बस चालकाला ताब्यात घेतलं आहे.पोलिसही घटनास्थळी दाखल झाले.याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

Accident Death|Akola Accident
राष्ट्रीय महामार्गावर भीषण अपघात; 6 जणांचा मृत्यू
logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com