शांतिगिरी महाराज छगन भुजबळ यांची भेट घेणार

शांतिगिरी महाराज छगन भुजबळ यांची भेट घेणार

लोकसभा निवडणुकीसाठी सर्वच राजकीय पक्ष तयारीला लागले आहेत.
Published by :
Siddhi Naringrekar
Published on

लोकसभा निवडणुकीसाठी सर्वच राजकीय पक्ष तयारीला लागले आहेत. यातच शांतीगिरी महाराज निवडणूक लढण्यावर ठाम आहेत. याच पार्श्वभूमीवर आज शांतिगिरी महाराज छगन भुजबळ यांची भेट घेणार असल्याची माहिती मिळत आहे.

यापूर्वी हेमंत गोडसे, भारती पवार, सुभाष भामरे, गिरीश महाजन, चंद्रशेखर बावनकुळे यांनी भुजबळांची भेट घेतली होती. त्यानंतर आता शांतिगिरी महाराज छगन भुजबळ यांची भेट घेणार आहेत. त्यामुळे आता शांतिगिरी महाराज आणि भुजबळ यांच्या भेटीत काय चर्चा होते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com