शरद पवार ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल

शरद पवार ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल

शरद पवार ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल झाल्याची माहिती मिळत आहे.
Published by :
Siddhi Naringrekar
Published on

शरद पवार ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल झाल्याची माहिती मिळत आहे. शरद पवार हे उपचारांसाठी रुग्णालयात दाखल झाल्याचे समजते. पुढील ३ दिवस ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार घेणार आहेत. कार्यकर्त्यांनी गर्दी न करण्याचे पक्षाने आवाहन केलं आहे. रुग्णालयात दाखल होण्याचं कारण अद्याप अस्पष्ट आहे. मात्र डॉक्टरांनी सल्ला देताच शरद पवार यांनी रुग्णालयात दाखल होण्याचा निर्णय घेतला आहे.

Admin
logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com