शरद पवार-अजित पवार यांच्यात बंद दाराआड चर्चा

शरद पवार-अजित पवार यांच्यात बंद दाराआड चर्चा

पुण्यातील कोरेगाव पार्क मधील लेन ३ येथे खा.शरद पवार आणि अजित पवार यांच्यात गुप्त
Published by :
shweta walge
Published on

राज्याचे उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यात गुप्त बैठक झाली आहे. पुण्यातील कोरेगाव पार्क येथील एका उद्योगपतीच्या बंगल्यात अजित पवार शरद पवार आणि जयंत पाटील यांच्यात बैठक झाली आहे. राष्ट्रवादीच्या फुटीनंतर पुण्यात पहील्यांदाच दोघात ही गुप्त बैठक पार पडत आहे. यामुळे बऱ्याच चर्चाना उधाण आले आहे.

दरम्यान, राष्ट्रवादीचे नेते व माजी मंत्री नवाब मलिक यांचा दीड वर्षांनंतर तुरुंगातून सुटण्याचा मार्ग मोकळा झाला असताना बाहेर आल्यानंतर ते शरद पवार गटात जातील की अजित पवार गटात जातील हे पाहण महत्वाचं ठरेल.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com