शेअर बाजारात तेजी, सेन्सेक्स 60388 तर निफ्टी 18000 पार

शेअर बाजारात तेजी, सेन्सेक्स 60388 तर निफ्टी 18000 पार

आठवड्याच्या शेवटच्या दिवशी शेअर बाजारात तेजी झाली आहे.
Published by :
Siddhi Naringrekar
Published on

आठवड्याच्या शेवटच्या दिवशी शेअर बाजारात तेजी झाली आहे. सेन्सेक्स 60388 तर निफ्टी 18000 पार आहे. सुरुवातीच्या सत्रात निफ्टी किंचित वाढीसह उघडला, पण नंतर 1800 च्या खाली घसरला. पॉवरग्रीड, आयटीसी, नेस्ले इंडिया यांसारख्या शेअर्समध्ये वाढ होताना दिसत आहे. बजाज फिनसर्व्ह, टीसीएस, बजाज फायनान्स या शेअर्समध्ये घसरण झाली आहे.

सेन्सेक्स 35 अंकांच्या वाढीसह 60388 वर उघडला, तर निफ्टी 16 अंकांच्या वाढीसह 18008 वर आणि बँक निफ्टी 41 अंकांच्या वाढीसह 42649 वर उघडला.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com